Pune Crime News : चंदन चोरी करणाऱ्या सराईताला अटक, चार गुन्ह्यांची उकल
एमपीसी न्यूज - चंदनाची झाडे कापून ( Pune Crime News ) नेणाऱ्या सराईत चोरट्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी चोरट्याकडून चंदन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.सद्दाम बेसमिल्हादू लोद (वय 34, रा. जंजाळा, ता. सिल्लोड, जि.…