Browsing Tag

चाकण रोड

Pimpri : डॉक्टर सुनेचा छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पतीसह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - डॉक्टर असलेल्या सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पती, डॉक्टर सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2013 ते डिसेंबर 2019 या कालावधीत  तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी 34…