Thergaon News : पवना नदीतील मृत मासे सडू लागल्याने विल्हेवाट लावण्याची थेरगाव सोशल फाउंडेशनची मागणी
एमपीसी न्यूज : थेरगाव येथील केजुदेवी बांधऱ्याखाली पवना नदीतील हजारो मृत मासे सडू लागल्याने त्यांना काढुन त्यांची विल्हेवाट लावण्याची (Thergaon News) थेरगाव सोशल फाउंडेशनने मागणी केली आहे. हे मृत मासे सडू लागल्याने परिसरात मोठ्या…