Pune Crime News : फिनिक्स माॅलमधील शोरूमधून दागिन्यांची चोरी
एमपीसी न्यूज- विमाननगर येथील फिनिक्स मार्केट (Pune Crime News) सिटीमधील ब्लू स्टोन शोरूमधून एका महिलेने सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शोरूमचे व्यवस्थापक राहुल चौरसिया (वय 30, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे.
…