Akurdi : देशी दारुची वाहतूक केल्या प्रकरणी एकाला मुद्देमालासह अटक
एमपीसी न्यूज - आपल्या दुचाकीवरून (Akurdi) बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.30) आकुर्डी येथे केली आहे.
करुणाकर हेरीअप्पा…