Pavana Dam updete: पवना धरण परिसरात पावसाची विश्रांती; पाणीसाठा 97 टक्यांवर
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात (Pavana Dam updete) पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. गेल्या 24 तासात केवळ 6 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 97.17 टक्यांवर गेला आहे.…