Pune : राज्य सरकार लवकरच चित्रपटाचे धोरण आणणार – अविनाश ढाकणे
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र (Pune) सरकार लवकरच चित्रपटाबद्दल एक धोरण आणणार असल्याचे आणि त्याचा चित्रपट तयार करणाऱ्या स्थानिक तरुणांना खूप फायदा होणार असल्याचे दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय अविनाश ढाकणे यांनी सांगितले.पुणे…