Browsing Tag

पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की

Wakad : हातात कोयता घेऊन सहायक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की; एकाला अटक

एमपीसी न्यूज - हातात कोयता घेऊन सहायक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 9) रात्री सव्वादहाच्या सुमारास म्हातोबानगर, वाकड येथे घडला. गणेश हिरामण काळे (रा. म्हातोबानगर,…