Dighi : किरकोळ कारणावरून मित्राचा खून
एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून मित्राने मित्राचा डोक्यात फरशी घालून खून केला. ही घटना गुरुवारी ( दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
प्रदिप शांताराम तळेकर (वय 31, रा.…