Pune News : भिडे फुलावर जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद
एमपीसी न्यूज : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात गेल्या 24 तासात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धराण पूर्ण क्षमतेने भरले असून गुरुवारी संध्याकाळ पासून पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. या विसर्गा बरोबर आलेली…