PCMC : महापालिका तिजोरीत महिनाभरात 65 कोटी
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेस मिळकतकर बिलातून ( PCMC)पहिल्या एका महिन्यात एकूण 65 कोटींचा भरणा झाला आहे. एकूण 56 हजार 815 मिळकतधारकांनी बिल भरत सवलतीचा लाभ घेतला आहे.
सर्वांधिक 47 हजार 415 जणांनी ऑनलाइन माध्यमातून बिल भरले…