Pimpri : दारूच्या नशेत महिलेशी गैरवर्तन, मद्यपीवर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज- दारूच्या नशेत एका तरुणाने कारचालक महिलेचा विनयभंग ( Pimpri ) केला. तसेच तिच्या सोबत असलेल्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. ही घटना पाच ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजता अजमेरा चौक पिंपरी येथे घडली.Dighi : दिघी, बोपखेलचा…