Maval LokSabha Election 2024 : पंतप्रधान मोदी व खासदार बारणे दोघांचीही हॅटट्रिक निश्चित –…
एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे (Maval LokSabha Election 2024) उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुख्यमंत्री…