Pimpri News : राज्यपालांची पदमुक्तीची इच्छा तातडीने पूर्ण करावी – काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज - भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल या पदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पदाची गरिमा राखण्याचं काम राज्यपालांनी करणे गरजेचे असताना राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी हे विविध कारणांनी वादात सापडले. महात्मा फुले,…