Pune : सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील ठरल्या सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या
एमपीसी न्यूज- पोलिसांकडे नेहमीच गुन्हेगाराचा कर्दनकाळ म्हणून पहिले जाते. त्यांच्याकडे सौंदर्यदृष्टी नसते असा समज सर्वसामान्य नागरिकांचा असतो. पण या समजुतीला छेद देत पुणे पोलीस दलामधील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी सौंदर्य स्पर्धेत…