PCMC: 18 मीटर पुढील रस्त्यांच्या यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी सल्लागार समिती
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pcmc) शहरातील 18 मीटर आणि त्यापुढील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी तांत्रीक सल्लागार समिती गठीत करण्यात येणार आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
प्रशासक शेखर सिंह यांच्या…