Browsing Tag

सुदाम कदम

Pune : आमदार सुनील शेळके यांनी दिव्यांगांसोबत साजरा केला विश्व दिव्यांग दिवस

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी विश्व दिव्यांग दिवस दिव्यांगांसोबत साजरा केला. कार्ला येथे केक कापून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांनी आजचा दिवस साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव…