Bye-Election : भाजपचे उमेदवार आज जाहीर होणार; सोमवारी अर्ज भरणार – चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज - पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Bye-Election) आज संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होतील. सोमवारी सकाळी 11 वाजता कसबा मतदारसंघाचा आणि चिंचवडच्या…