Tathawde : डॉ.डी.वाय पाटील कॉलेज येथील ‘पंजाब दि महक’ खाद्यमहोत्सवाला उत्स्फूर्त…
एमपीसी न्यूज - डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेकनॉलॉजीच्या विद्यार्थांनी आयोजित केलेला 'पंजाब दि महक' खाद्यमहोत्सव मंगळवार (दि १८) उत्साहात साजरा झाला. पारंपरिक पंजाबी खाद्यमहोत्सवाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद…