Uruli : ऊरळीत दोन गोडाऊनला आग

एमपीसी न्यूज – ऊरळी देवाची येथील मंतरवाडी परिसरात आज (रविवारी) पहाटे साडे तीनच्या (Uruli ) सुमारास दोन गोडाऊनला आग लागली होती.

गोडाऊन मधील लाकडी सामान, यंत्रसामग्री या आगीत जळून खाक झाले आहे. घटनास्थळी पुणे अग्निशमन दलाच्या सात , पीएमआरडीए चे 1  अशा एकूण आट गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवानांनी आग विझवली असून यात कोणीही जखमी झालेले (Uruli ) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.