८ डिसेंबर : दिनविशेष

What Happened on December 8, What happened on this day in history, December 8. See what historical events occurred, which famous people were born and who died on December 8.

१ डिसेंबर : दिनविशेष

१ डिसेंबर – महत्वाच्या घटना

  • १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.

    १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.

    १९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.

    १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.

    १९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.

    १९८५: सार्क परिषदेची स्थापना.

    २००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.

    २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.

    २०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.

१ डिसेंबर – जन्म

  • १७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)

    १७६५: प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८२५)

    १८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)

    १८७७: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९५५)

    १८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)

    १८९७: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)

    १९००: जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिगदर्शक उदय शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)

    १९३५: चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.

    १९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.

    १९४४: चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.

    १९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म.

१ डिसेंबर – मृत्यू

  • १९७८: इस्रायलच्या ४थ्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९८)

    २००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.

    २०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.