Alandi News : इंद्रायणी नदीपात्र पुन्हा रसायनयुक्त पाण्याने फेसाळले
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतून तसेच इंद्रायणी नदी काठच्या गावातून,कारखान्यातून इंद्रायणी नदीत मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न (Alandi News ) करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने आज आळंदी येथील नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पुन्हा फेसाळले होते.