Chinchwad Crime : सोशल मीडियावरून लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी एकावर…

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावरून लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याबाबत एकावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम कमाली शेख (रा. बिजलीनगर, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस…

Alandi Crime : वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या मुलाला भावाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - वडिलांना भेटण्यासाठी भावाच्या घरी गेलेल्या मुलाला त्याच्या भावाने गजाने बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा घरी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता च-होली खुर्द, घोलप वस्ती येथे घडली. भरत…

Bhosari Crime : पिंपरी-चिंचवड शहरात मोबईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहराला सुरक्षित आणि भयमुक्त ठेवण्याचे आश्वासन दिले. मात्र, कृष्ण प्रकाश यांच्या पदभार स्विकारण्यानंतर शहरात जबरी चो-यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मागील दोन आठवड्यात दररोज…

Chinchwad News : वाढदिवसाचा खर्च टाळून केली कोरोनाबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज - चिंचवड, संभाजीनगर येथील कुशाग्र युथ फाऊंडेशचे अध्यक्ष कुशाग्र कदम यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनाबाबत जनजागृती केली. त्यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन सामाजिक भान राखत कोरोना साथ नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने…

Pune News : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अपेक्षित पावले उचलली…

एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अपेक्षित पावले उचलली नाहीत, असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला. पोलीस भरतीची घोषणा करण्यासाठी शासन मराठा आरक्षणाच्या…

Pune News : मास्क निर्मितीतून महिला होताहेत स्वयंपूर्ण

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांचा रोजगार थांबला होता. घरातील रोजचा खर्च कसा भागवायचा, अशी भ्रांत रोहा तालुक्यातील अनेक महिलांना होती. लॉकडाऊन काळात या महिलांच्या हाताला काम…

Pimpri Crime : नेहरूनगर येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले; रविवारी सकाळी प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज - नेहरूनगर पिंपरी येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले. दुकानातून चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना आज (रविवारी, दि. 27) सकाळी उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

India Corona Update: देशात गेल्या 24 तासांत 88,600 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 60…

एमपीसी न्यूज - देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 88 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात 1,124 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय…

Interview with Sujit Dilip : ‘डिजीटल सर्कस’ची ही मोहमयी दुनिया, लॉकडाऊनवर…

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) - आजही 'जीना यहा, मरना यहा, इसके सिवा जाना कहा' हे गाणं कुठेही ऐकलं की आपल्याला लगेच आठवतो तो हातात लालभडक हृदय घेतलेला जोकरच्या वेषातील राज कपूर. सर्कसमधील आयुष्यावर आधारलेला 'मेरा नाम जोकर' हा एक माइलस्टोन…

Pune News : कोरोनाचा फटका : नगरसेवकांच्या 60 टक्के निधीला कात्री लागणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील 5 ते 6 महिन्यांपासून निर्माण झालेल्या कोरोनाचा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या (स - यादी) निधीला 60 टक्के कात्री लागणार आहे. उर्वरित 40 टक्के निधीतून काय कामे होतील, असा सवाल सर्वपक्षीय…