Chinchwad News: गुरुकुलम मधील आश्रमात अन्‍न वाटप

एमपीसी न्यूज – कृषी, सहकार, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्‍या वाढदिवसानिमित्त पलूस कडेगाव येथील नेते दिग्विजय कदम यांच्य शुभहस्ते चिंचवड येथील गुरुकुलम बाल आश्रमात अन्‍न वाटप करण्यात आले.

यावेळी ऋषिकेश माने , ऋषिकेश चांदणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा शहर संघटक तेजस चिकणे, प्रथमेश नरुटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.