Chinchwad : शहर पोलीस दलातील 11 निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 11 पोलीस (Chinchwad) निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश; मुंबईत पोहचण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्या जात आहेत. मागील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने या बदल्यांचा सपाटा सुरू आहे.

बदली झालेले वरिष्ठ निरीक्षक – Chinchwad

गणेश जवादवाड – गुन्हे शाखा
कृष्णदेव खराडे – विशेष शाखा
अमरनाथ वाघमोडे – गुन्हे शाखा
शंकर अवताडे – गुन्हे शाखा
संजय तुंगार – सायबर सेल
अशोक कदम – गुन्हे शाखा
राम राजमाने – विशेष शाखा
वसंत बाबर – गुन्हे शाखा
श्रीराम पौळ – गुन्हे शाखा
राजेंद्र निकाळजे – गुन्हे शाखा
बडेसाब नाईकवडे – वाहतूक शाखा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.