New Zealand Earthquake : न्यूझीलंडमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का

एमपीसी न्यूज – आज (15 फेब्रुवारी) सकाळी न्यूझीलंडला ( New Zealand Earthquake) 6.1 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप पारापरामुच्या वायव्येस 50 किमी अंतरावर आला आणि तो 57.4 किलोमीटर खोल होता. या भूकंपाच्या घटनेत कोणत्याही नागरिकांची जीवितहानी झाली नाही.

Ravet Crime News : दारुच्या नशेत आधी वेटरला मारहाण… पुढे पोलिसांशी हुज्जत

न्यूझीलंडच्या पॅरापरामु, लेविन, पोरिरुआ, फ्रेंच पास, अप्पर हट, लोअर हट, वेलिंग्टन, वांगानुई, वेव्हरले, पामरस्टन नॉर्थ, फील्डिंग, पिक्टन, एकेताहुना, मास्टरटन, मार्टिनबरो,( New Zealand Earthquake) हंटरविले, हावेरा, ब्लेनहाइम, सेडन, नेल्सन, डॅनिव्हिरके, पोंगारोआ, स्ट्रॅटफोर्ड, ओपुनाके, तैहापे, कॅसलपॉईंट, मोटुएका, ओहाकुने आणि आसपासचे परिसरात हा धक्का जाणवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.