BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

देश-विदेश

National : अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसापासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालय उद्या शनिवारी (दि. 9) निकाल देणार आहे. या खटल्याची सुनावणी 16 ऑक्टोबरलाच पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आपला…

Mumbai : 193 वस्तूंवरील जीएसटी दरात घट –सुधीर मुनगंटीवार; सामान्यांसह व्यापार-उद्योग क्षेत्राला…

एमपीसी न्यूज -  जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये 228 पैकी 193 वस्तूंवरील कर 28 टक्क्यांहून 18 टक्के इतके कमी करण्यात आले आहेत. 18 टक्के आणि 12 टक्के यांच्या कर दराच्या स्लॅबमधील…

NewDelhi : ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांचं निधन

एमपीसी न्यूज - माजी कायदामंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार आहे.देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती.…

Pimpri : टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स एकत्र येऊन देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देणार

एमपीसी न्यूज - टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांनी आर्थिक वर्ष 20च्या अखेरीपर्यंत वेगवान चार्जिंगची सुविधा देणारी ३०० केंद्रे उभारण्यासाठी भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद अशा पाच महत्त्वाच्या…

Goa : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नुकतेच निधन झाले. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीबाबत राज्यासह देशभर अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत ठीक असून ते…

Delhi : लोकसभा निवडणूक 2019 ; तारखा जाहीर, देशात ७ टप्प्यात होणार निवडणूका

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणूकची प्रकिया देशात सात टप्प्यात होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे, याची घोषणा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्ली येथे केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद…

New Delhi : सीआरपीएफ जवानांवरील अतिरेकी हल्ल्याचा जम्मू काश्मीरच्या ‘सरहद’ संस्थेतील…

एमपीसी न्यूज - काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ (CRPF) जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा सरहद संस्था तसेच सरहद संस्थेत शिकणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे तीव्र निषेध केला आहे.जम्मू…

Pune : देशात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणातून चिमुकलीचा जन्म

एमपीसी न्यूज - गर्भाशय प्रत्यारोपणानंतर पहिल्यांदाच एका महिलेची प्रसूती झाल्याची ऐतिहासिक घटना गुरुवारी पहाटे पुण्यात घडली. गर्भाशय प्रत्यारोपणानंतर देशात पहिल्यांदाच एका महिलेने गोंडस चिमुकलीला जन्म दिला. डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या…

New Dehli : अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथे मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी…

Pune : राजनेता व कवी असा अव्दितीय संगम असलेला नेता हरपला – प्रतिभा पाटील 

एमपीसी न्यूज :  भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात…