Pune : पीएमपी चालकाचा ब्रेक न लागल्यामुळे बस खड्ड्यात

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) चांदणी चौकातून कोथरूड डेपो येथे सीएनजी भरण्यासाठी निघालेल्या पीएमपी चालकाचा ब्रेक न लागल्यामुळे बस खड्ड्यात गेली. बस ठेकेदारांची असून, आज सकाळी हा अपघात झाला आहे.

Pune : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी बालेवाडी येथे आयोजन

सुदैवाने बसमध्ये प्रवासी नव्हते. तसेच, चालकाला कोणतीही दुखापत झाली नसून, बसचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी चांदणी चौक येथील पुलाचे उद्घाटन झाले त्या जवळच हा अपघात झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.