Chinchwad : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे माझे आवडते शाहीर – डॉ. रामचंद्र देखणे
एमपीसी न्यूज - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे माझे आवडते शाहीर असून त्यांचे साहित्य माझ्या संशोधनाचा विषय राहिला आहे. ही सृष्टी शेषनागाच्या मस्तकावर नाही, तर श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांच्या तळहातावर उभी असल्याचे…