Pune : मराठा आंदोलनातील तोडफोड प्रकरणी 58 जणांना पोलीस तर 113 जणांना न्यायालयीन कोठडी
एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 194 जणांना ताब्यात घेतले होते. यापैकी एकूण 58 जणांना पोलीस कोठडी तर 113 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पुण्यात…