Wakad : कारमध्ये विसरलेले दीड लाखांचे दागिने अवघ्या काही तासात परत
एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याला प्रवासी कारमधून आलेल्या महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कारमध्ये विसरले. याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद देताच, अवघ्या काही तासात वाकड पोलिसांनी महिलेला तिचे दागिने मिळवून दिले.…