Browsing Tag

वाकड पोलिस

Wakad : पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार वर्षीय चिमुकली काही तासातच सापडली

एमपीसी न्यूज - चार वर्षांची चिमुकली घराबाहेर फिरता फिरता रस्ता भटकली. घरापासून तब्बल तीन किलोमीटर दूर चालत गेली. काही वेळेत पालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वाकड पोलिसांनी हरवलेल्या मुलीची माहिती…

Wakad : एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने शेतक-याची सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने एका शेतक-याकडून 4 लाख 30 हजार 800 रुपये घेतले. पैसे घेऊन डिलरशीप न देता फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 20 मे 2019 दरम्यान वाकड येथे घडला. रमेश मच्छिन्द्र आल्हाट (वय 44, रा. वाकड)…

Wakad : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्कीच्या आरोपावरून दोघांना अटक

एमपीसी न्यूज - नो एन्ट्रीतून आलेल्या वाहनचालकास अडविल्यामुळे त्याने व त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून धक्‍काबुक्‍की केली. ही घटना डांगे चौक येथे बुधवारी (दि. 25) सायंकाळी घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.…

Wakad : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून मोठ्या भावाकडून चाकूने वार

एमपीसी न्यूज - लहान भावाने मोठ्या भावाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या रागातून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री सातच्या सुमारास शिवराजनगर रहाटणी येथे घडली. उत्पल जनार्दन गाडे (वय 37, रा.…

Wakad : बांधकाम साईटवरील लोखंडी ट्रॉली पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवर लोखंडी ट्रॉलीची वायर तुटल्याने ट्रॉली खाली पडली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी छत्रपती चौक, कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली. दिलेराम शोभूराम यादव (वय 34) असे मृत्यू झालेल्या…

Wakad : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर लग्न केले नाही. हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते मे 2018 या कालावधीत मंगलनगर थेरगाव येथे घडला . याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.…

Wakad :पूर्ववैमनस्यातून एकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोडांबे कॉर्नर रहाटणी येथे घडली. काशिनाथ विठोबा शिंदे (वय 55, रा. काळेपडळ, हडपसर)…

Wakad : काळेवाडीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड

एमपीसी न्यूज - गॅस सिलेंडरचा काळाबाजार करून बेकायदा तसेच धोकादायकरीत्या मोठ्या सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या दुकानाचा छावा संघटनेने पर्दाफाश केला. रहाटणी येथील जनता स्टील सेंटरमध्ये आज ( गुरुवारी ) सकाळी साडे आकाराच्या…

Wakad : तरुणाकडून दीड लाखांचा गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - एका 27 वर्षीय तरुणाकडून 1 लाख 66 हजार रुपये किमतीचा 11 किलो 42 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड येथे केली. गोपाळ संजय माळी (वय 27, रा. गल्ली नंबर एक, हुडकू, शिरपूर, जि. धुळे) असे अटक…

Wakad : कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या चिमुकल्याचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज - थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाजवळ मोकळ्या मैदानात एका 3 ते 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह शुक्रवार (दि. 7) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास आढळला होता. त्या चिमुकल्याचा निर्घृण खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. संतोष…