Pimpri : मोफत तपासणी शिबिराचे आयोजन
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने चिंचवड येथील कामगार कल्याण केंद्रात कामगार व कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन समाजसेविका शारदा मुंडे व गगनगिरी विश्व…