Delhi: श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सदस्यत्वाची घेतली मराठीतून शपथ
एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) लोकसभेत मराठीतून सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. बारणे यांनी मराठीतून शपथ घेताच सभागृहातील अन्य सदस्यांनी बाके वाजविले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी…