Browsing Tag

अजिंक्य रहाणे

WTC FINAL – सामना रंगतदार अवस्थेत; तर अजिंक्य रहाणेचे संघात 16 महिन्यांनी दिमाखात पुनरागमन

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) - जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या (WTC FINAL) विजेतेपदासाठी सुरु असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रतिआक्रमणामुळे सामना रंगतदार अवस्थेत पार पडला. तब्बल 16 महिन्यानंतर कसोटी संघात…