Browsing Category

क्रीडा

Chinchwad : फुटबॉल स्पर्धेमध्ये विझार्डस संघाने पटकाविले विजेतेपद

एमपीसी न्यूज -  चिंचवड येथील रस्टन कॉलनी मित्र मंडळाच्यावतीने  11 व्या स्वातंत्र्यता चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती.  स्पर्धेमध्ये तीस संघांनी भाग घेतला. तीन दिवसाच्या नाईन ए साईड फुटबॉल स्पर्धे मध्ये विझार्डस संघाने विजेतेपद पटकाविले.…

Chinchwad : स्टार आर्चर्स अकॅडमीतर्फे धनुर्विद्या स्पर्धेत 150 शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- स्टार आर्चर्स अकॅडमीतर्फे दुसऱ्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 50 हुन अधिक शाळेमधून 150 शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा चिंचवड येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे घेण्यात आली.…

Somatane Phata : तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या पै सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुलाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले.ही स्पर्धा गुरुवारी (दि. 16)…

Pimpri : सिटीराईझ सी. एम. ए. फुटबॉल लिग 2018 उत्साहात

एमपीसी न्यूज- दि इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकौन्टन्टस् ऑफ इंडिया- पिंपरी-चिंचवड-आकुर्डी चॅप्टरतर्फे सिटीराईझ सी. एम. ए. फुटबॉल लिग 2018 स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.सॉकर यार्ड, चिंचवड येथील मैदानावर भरविण्यात आलेल्या या स्पर्धेचे…

Mumbai : ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर (वय 77) यांचे बुधवारी (दि. 15) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे. मुंबईच्या जसलोक…

Pune : ब्राझिल पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या सुकांत कदम याला विजेतेपद

एमपीसी न्यूज - निखील कानेटकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीच्या (एनकेबीए) व पुण्याच्या सुकांत कदम याने ब्राझिल पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय २०१८ स्पर्धेच्या पुरूष एकेरी गटामध्ये विजेतेपद मिळवले. सुकांतने दुहेरीमध्येही उपविजेतपद मिळवत गुणांची कमाई केली.…

Pimpri: अण्णासाहेब मगर स्टेडियमचे अद्यावत सुविधांसह नूतनीकरण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी. विविध खेळांमध्ये स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी. यासाठी महापालिकेतर्फे नेहरुनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमची उभारणी करण्यात आली. तथापि,…

Pune : एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग 2018 चे उदघाटन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित 'एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग 2018 ' चे उदघाटन सोमवारी (दि. 6) राज्य स्तरीय बॅडमिंटनपटू सुधांशु मेडसीकर यांच्या हस्ते झाले.…

Talegaon Dabhade : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ‘इंद्रायणी…

एमपीसी न्यूज- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे येथे 'इंद्रायणी मॅरेथॉन 2018' या स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी (दि. 10) सकाळी आठ वाजता मारुती मंदिर येथे होणार आहे.…

Pimpri : एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद

अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धा एमपीसी न्यूज - अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाने क्रिडा प्रबोधिनी संघाचा 4-1 असा सहज पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम,…