Browsing Tag

अनोळखी इसमावर गुन्हा दाखल

Bhosari News : महिलेचे 4 तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – शाळेतून मुलीला घरी घेऊन जात असताना महिलेच्या गळ्यातील तब्बल 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले आहे. (Bhosari News) ही घटना भोसरी येथील धावडे वस्तीतील पालिकेच्या शाळेजवळ सोमवारी (दि.26) सायंकाळी घडली आहे. महिलेने…