Browsing Tag

अलंकार चौक

Pune : पुणे स्टेशन जवळ इसमाकडून मोपेडसह 41 हजारांचा ऐवज हिसकावला

एमपीसी न्यूज – पुणे स्टेशन जवळ अलंकार चौकात एका इसमाकडून तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या मोपेड गाडीसह 41 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावला. ही घटना काल मंगळवारी पहाटे दीड वाजता घडली.सौरभ रणधीर (वय 26, प्रायव्हेट रोड, पुणे) यांनी…