Inter College Chess Competition: आंतर महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत पीसीसीओई संघाचा प्रथम क्रमांक
एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती (Pune District Divisional Sports Committee) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (PCCOE) निगडी येथे आंतर महाविद्यालय बुद्धिबळ मुले व मुलींच्या…