Browsing Tag

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे

Pune : लहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित

एमपीसी न्यूज - "छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय स्वातंत्र्याचे आणि क्रांतीचे उद्गाते आहेत. त्यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे. महात्मा फुले, वासुदेव बळवंत…