Browsing Tag

आयडीबीआय अधिकारी संघटना

Pune : आयडीबीआय अधिकारी संघटनेचे पुण्यात २४ नोव्हेंबर रोजी अधिवेशन

एमपीसी न्यूज - आयडीबीआय अधिकारी संघटनेचे २२ वे द्वैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन पुण्यात २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.  संघटनेचे उपाध्यक्ष भालचंद्र कुंटे, सरचिटणीस किशोर…