Browsing Tag

आरोपीला बेड्या

Pune : आईवर चोरीचा आळ घेतला म्हणून व्यावसायिकावर केले कोयत्याने वार, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज -  आईवर चोरीचा आरोप घेत ( Pune) अपमान केला म्हणून आरोपीने शनिवारी (दि.2) एका व्यावसायीकावर कोयत्याने वार केले होते. ही घटना पुण्यातील लष्कर परिसरात घडली होती. गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. युवराज अनिल…

Chakan : कंपनीत कामाला लावण्याचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - एका कंपनीत कामाला असताना अल्पवयीन मुलीला दुस-या कंपनीत कामाला लावण्याचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच मुलीचे अश्लील फोटो काढून घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही…