Browsing Tag

आर्थिक फसवणूक

Moshi : बँक खात्यात पैसे शिल्लक नसताना धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बँक खात्यात पैसे शिल्लक नसलेला धनादेश देत एकाची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मोशी येथे घडली.अभिमान भानुदास जोगदंड (वय 45, रा. चऱ्होली फाटा, आळंदी रोड, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.…

Hinjawadi : ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाची 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाला भाड्याने फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तरुणाकडून 50 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्याला भाड्याने फ्लॅट न देता त्याची फसवणूक केली. असा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही…

Pune : सोन्याच्या बिस्किटाच्या आमिषाने महिलेची 42 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची तब्बल 42 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इसमाने फिर्यादी…