Browsing Tag

इंडिगो एअरलाइन्स

Indigo Airline : इंडिगो एअर लाईन मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज - इंडिगो एअरलाइन्स (Indigo Airlines) या विमान कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका महिलेची 11 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक (fraud) केली. ही घटना 29 सप्टेंबर 2020 ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.…