Browsing Tag

एटीएम फोडताना तिघांना हिंजवडी पोलिसांनी केले अटक

Hinjewadi News: एटीएम फोडताना तिघांना हिंजवडी पोलिसांनी केले अटक

एमपीसी न्यूज - एटीएम फोडताना तीन चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली.आदित्य भीमराव कांबळे (वय 20, रा. पिंपळे गुरव), विशाल बंडू कारके (रा. चिखली),…