Pune : एक्सलन्सी अकादमीवर मात करीत एस आर पी एफ ची उपांत्यपूर्व फेरीत धडक
एमपीसी न्यूज - राज्य राखीव पोलीस दल (SRPF) पुणे संघाने यजमान ( Pune) एक्सलन्सी हॉकी अकादमीला पराभूत करीत एमजे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद…