Browsing Tag

एसटी बस उलटली; चालक

Chakan News : एसटी बस उलटली; चालक, वाहकासह दहाजण जखमी एक महिला अत्यवस्थ  

एमपीसी न्यूज : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुणे - नाशिक महामार्गावर चाकण जवळील कुरुळी फाटा येथे मंगळवारी ( दि. २४ ऑगस्ट ) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान एसटी बस उलटली. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली असून, कोणतीच जीवितहानी झाली…