Browsing Tag

एस आर पी एफ

Pune : एक्सलन्सी अकादमीवर मात करीत एस आर पी एफ ची उपांत्यपूर्व फेरीत धडक

एमपीसी न्यूज -  राज्य राखीव पोलीस दल (SRPF) पुणे संघाने यजमान ( Pune)  एक्सलन्सी हॉकी अकादमीला पराभूत करीत एमजे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद…