Browsing Tag

कचरा डबा

Pune : धूळखात पडलेले ‘डस्टबिन’ नागरिकांना द्या अन्यथा आंदोलनास तयार रहा !

एमपीसी न्यूज - कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरिकांच्या कररुपी पैशातून गेली अनेक महिने झाले कचऱ्याच्या डब्यांची (डस्टबिन) खरेदी केली आहे. परंतु बोर्डाच्या नाकर्तेपणामुळे ते अद्यापही नागरिकांना वाटले गेले नसून हे डस्टबिन बोर्डाच्या भांडार विभागात…