Browsing Tag

कल्याणीनगर

Pune : कल्याणीनगर मार्गे वळवलेल्या वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगाखान पॅलेस समोरू घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने कल्याणी नगर मार्गे वळवण्यात आला आहे. या मार्गाला कल्याणीनगर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी याला विरोध करून…